• Home|
  • मेडी सुरक्षा योजना

मेडी सुरक्षा योजना

मेडी सुरक्षा योजना

कमवलेला पैसा कधी खर्च होऊन जातो हे आपल्याला कळतसुद्धा नाही आणि जेंव्हा आरोग्याची समस्या उद्भवते तेंव्हा आपण आहे तेवढी जमा केलेली पुंजी पणाला लावतो. पण आत्ता ही वेळ येणार नाही कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक नविन सुविधा - मेडी सुरक्षा योजना. जिथे मुदत ठेवीसोबत (FD) मिळत आहे आरोग्य सुरक्षा. यामध्ये मुदत ठेवीच्या रकमेइतका मिळू शकतो आरोग्य सुरक्षेचा खर्च ज्यामुळे तुमची मुदत ठेव सुरक्षित राहील आणि तुमची आरोग्य खर्चाची समस्यासुद्धा दूर होईल. वापरलेली रक्कम कोणत्याही अधिक व्याजाशिवाय तुम्हाला परत करायची आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घ्या व ऐनवेळी धावपळ करण्यापेक्षा आजच तुमचे भविष्य सुरक्षित करा.


आधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या SSD मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.

नियम व अटी लागू*

व्याजदर

अनु.क्र. प्रकार किमान गुंतवणूक कालावधी सामान्य ज्येष्ठ नागरिक
मुदत ठेव (FD) १,००,००० १२ महीने १२% `१३.५%

फायदे

✔ किमान मुदत ठेव फक्त १,००,००० रुपये.

✔ मुदत ठेव राहील सुरक्षित.

✔ मुदत ठेवीच्या रकमेइतका आरोग्य खर्च मिळू शकतो.

✔ आमच्या सलग्न रुग्णालयात आरोग्य सुरक्षतेचा लाभ घेवू शकता.

✔ कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी ही आरोग्य सुविधा उपलब्ध.

✔ सुविधा खरेदी करण्यासाठी कोणतीही प्रवेश फी नाही.

✔ तुम्हाला फक्त मुद्दल परत करायची आहे तेही कोणत्याही अधिक व्याजाशिवाय.

✔ EMI सुविधा उपलब्ध.