12

वर्षांचा अनुभव
आमच्याबद्दल आमच्याबद्दल

SSD Multistate

श्री संत ज्ञानेश्वर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तुमच्या सर्व दैनंदिन आणि व्यावहारिक गरजा पूर्ण करण्यासाठीची एकमेव परिपूर्ण मल्टीस्टेट म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर मल्टीस्टेट. ग्राहकांची बचत सुरक्षित राहण्यासाठी आणि त्यांच्या गुंतवणूकीत विश्वसनीय वाढ होण्यासाठी सदर मल्टीस्टेट कार्यरत आहे.

सेवा आमच्या बँकेचा मार्ग

सेवा

अॅप डाउनलोड

अॅप डाउनलोड करा

SSD मल्टीस्टेटच्या सुविधा, ग्राहकांना सोयीस्कररीत्या पुरविण्यासाठी, SSD अॅप हे विविध सेवांद्वारे ग्राहकांना सुरळीत व सुरक्षित मार्ग प्रदान करते .

डाउनलोड

APP

आमचे प्रोडक्टस आमचे प्रोडक्टस

खाती

बचत खाते

(Saving Account)

पैसे वाचवा, आणि व्याज मिळवा

पुढे वाचा

चालू खाते

(Current Account)

तुमच्या गरजा पूर्ण करणारे खाते.

पुढे वाचा

फिक्स्ड डिपॉझिट(FD)

बचतीवर मासिक/वार्षिक व्याज मिळवा.

पुढे वाचा

आवर्ती ठेव(RD)

एसएसडी मल्टीस्टेटसह आवर्ती ठेव खाते उघडा...

पुढे वाचा

पिग्मी खाते(DD)

तुमची बचत रोजच्या आधारावर खात्यात जमा करा.

पुढे वाचा
अभिप्राय प्रशस्तिपत्र

अभिप्राय

"SSD टिमची ग्राहाकांप्रतीची भावना खूप समर्पित आणि अप्रतिम आहे. टिमचे कठोर परिश्रम, दूरदृष्टी व सतत सहकार्य करण्याच्या क्षमतेने मी अत्यंत प्रभावित झालो."

SSD टिमच्या उत्कृष्ट आणि जलद ग्राहक सेवांमुळे मला असे वाटते की प्रत्येक व्यक्तीने SSD मध्ये आपले खाते उघडून त्यांच्या विविध सेवांचा लाभ घ्यावा.

SSD मल्टीस्टेटचा व्यावसायिक ग्राहक असल्याने मी खात्रीशीर सांगू इच्छितो की, हि मल्टीस्टेट शब्दपूर्ण मल्टीस्टेट आहे. इथे जो शब्द दिला जातो तो परिपूर्णरित्या पाळण्यात येतो.

"माझ्या मते व्यावसायिकांना उत्कृष्ट प्रकारच्या सेवा पुरविणे आणि त्यांना पूर्णपणे मदत करणे हे फक्त SSD मल्टीस्टेट मध्येच होऊ शकते."

संपर्क करा

कार्यालय उघडण्याची वेळ

सोमवार - शनिवार सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6:00
रविवारसुट्टी