• होम |
  • फिक्स्ड डिपॉझिट

फिक्स्ड डिपॉझिट

फिक्स्ड डिपॉझिट (FD)

कमविलेला पैसा कधी खर्च होऊन जातो हे आपल्याला कळत सुद्धा नाही आणि त्यासाठी गुंतवणूक करणं, बचत करणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणूनच SSD मल्टीस्टेट आकर्षित व्याजदरांसह तुमच्यासाठी मुदत ठेव योजना (FD) घेऊन आली आहे. त्वरित आमच्या मुदत ठेव योजनेचा लाभ घ्या आणि आधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या SSD मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.

FD फॉर्म

फिक्स्ड डिपॉझिट(FD)

अनु. क्र. प्रकार किमान रक्कम सामान्य ज्येष्ठ नागरिक
१. फिक्स्ड डिपॉझिट ४६ दिवस ७.५०% ७.५०%
९० दिवस ८.०० % ८.०० %
६ महीने ८.०० % ८.५० %
१२ महीने १२.०० % १३.५० %

फिक्स्ड डिपॉझिट (MIS)

2 फिक्स्ड डिपॉझिट १२ महीने १२.०० % १३.५० %

फायदे

✔ बचतीची रक्कम तुमच्या सोयीनुसार वापरली जाऊ शकते.

✔ अर्जदाराचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असावे लागते.

✔ अर्जदाराकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असावे.

✔ गुंतवणुकीवर चांगला परतावा दिला जातो.

✔ किमान गुंतवणूक फक्त १०,००० रुपये.

✔ मासिक व्याज योजना उपलब्ध.

✔ डायरेक्ट डेबिट सुविधा

✔ नामांकन सुविधा