• होम|
  • सुरक्षित मुदत ठेव

सुरक्षित मुदत ठेव (SFD)

सुरक्षित मुदत ठेव (SFD)

तुमच्या बचतीचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे सुरक्षित मुदत ठेव योजना. यामध्ये तुमची रक्कम सुरक्षित राहते यासोबतच तुम्हाला आकर्षक परतावा देखील मिळतो. सुरक्षित मुदत ठेव योजनेअंतर्गत SSD मल्टीस्टेट ज्येष्ठ नागरिकांसाठी १२% पेक्षा जास्त व्याजदर देऊन वृद्धापकाळचा आधार बनते.

व्याजदर

अनु.क्र. प्रकार किमान गुंतवणूक कालावधी सामान्य ज्येष्ठ नागरिक
1 सुरक्षित मुदत ठेव ५,००,००० १२ महीने १२% + ४% 12% + 4%